AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; राहुल गांधी सध्या मिझोरममध्ये, पाहा फोटो…

Congress Leader Rahul Gandhi at Mizoram For Bharat Jodo Yatra Photos : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांआधी भारत जोडो ही पदयात्रा काढली. यात त्यांनी केरळ ते जम्मू काश्मिर अशी पायी पदयात्रा केली. या यात्रेचा दुसरा टप्पा ते पूर्ण करत आहेत. त्यासाठी ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत. पाहा...

| Updated on: Oct 17, 2023 | 12:28 PM
Share
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या ईशान्य भारतात आहेत. तिथं ते स्थानिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या ईशान्य भारतात आहेत. तिथं ते स्थानिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे.

1 / 5
मिझोरम राज्यातील आयझॉल या ठिकाणी राहुल गांधी आहेत. तिथल्या स्थानिकांशी राहुल गांधी यांनी बातचित केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

मिझोरम राज्यातील आयझॉल या ठिकाणी राहुल गांधी आहेत. तिथल्या स्थानिकांशी राहुल गांधी यांनी बातचित केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

2 / 5
पुन्हा तोच उत्साह... भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मी मोहब्बत की दुकान यावर भाष्य केलं. आता मी मिझोरममध्ये आहे. लोकांकडून तसंच प्रेम मिळतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

पुन्हा तोच उत्साह... भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मी मोहब्बत की दुकान यावर भाष्य केलं. आता मी मिझोरममध्ये आहे. लोकांकडून तसंच प्रेम मिळतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

3 / 5
लोकांचं हित जपण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम पुढे राहील. तसंच स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यात आमचा हातभार कसा असेल, यासाठीही आम्ही प्रयत्नशील असू. भारताची परंपरा जपण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

4 / 5
राहुल गांधी मिझोरममध्ये असताना एक चिमुकली त्यांना भेटायला आली. यावेळी राहुल गांधी यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राहुल गांधी मिझोरममध्ये असताना एक चिमुकली त्यांना भेटायला आली. यावेळी राहुल गांधी यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

5 / 5
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!.
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद.
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ.