बाप्पाच्या दर्शनासाठी टीव्ही 9 मराठीमध्ये ‘राज’पुत्र, महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी अमित ठाकरेंची प्रार्थना

सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय.

1/6
मुंबई : सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय.

2/6
टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयातदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे.

3/6
आज (13 सप्टेंबर) बाप्पाच्या पूजनासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उपस्थित राहिले.

4/6
त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

5/6
तसेच गणरायाची मनोभावे पूजा करुन महाराष्ट्र कोरोना महामारीतून लवकरात लवकर मुक्त व्हावा अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

6/6
पूजा केल्यानंतर अमित ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात सर्वांशी संवाद साधला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI