PM Narendra Modi road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत मेगा रोड शो; पाहा खास फोटो…

PM Narendra Modi Mumbai Road Show For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो होत आहे. घाटकोपर ते पर्शवनाथ मंदिर परिसरात रोड शो होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमधील खास फोटो, पाहा...

| Updated on: May 15, 2024 | 7:36 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो होत आहे. घाटकोपर परिसरातून या रोड शोला सुरुवात झाली आहे. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झालीय.  तर पर्शवनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप होणार आहे.

1 / 5
पंतप्रधानांचा रोडशो होत असलेल्या मार्गावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झालंय. साधू संत महात्मेदेखील रोडवर उतरले आहेत. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आलेत.

पंतप्रधानांचा रोडशो होत असलेल्या मार्गावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झालंय. साधू संत महात्मेदेखील रोडवर उतरले आहेत. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आलेत.

2 / 5
समारोप होणाऱ्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला अभिवादन करून रोडशोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

समारोप होणाऱ्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला अभिवादन करून रोडशोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आज संध्याकाळी घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर होत आहे. स्थानिकांनी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आज संध्याकाळी घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर होत आहे. स्थानिकांनी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. मात्र या रोड शोमध्ये अजित पवार दिसत नाहीत. त्यामुळे अजितदादा नक्की कुठे आहेत? अशी चर्चा होऊ लागली आहे.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.