गोधरा काली बस्ती में मैंने जो देखा, वो…; राहुल गांधी यांची पोस्ट चर्चेत

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Jharkhand Godhara : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा झारखंडमधल्या लोकांशी संवाद... गोधरा इथल्या 'काली बस्ती' भागाला राहुल गांधींची भेट... फोटो सोशल मीडियावर शेअर केले. म्हणाले, मी तिथं जे पाहिलं ते...

| Updated on: Feb 05, 2024 | 11:50 AM
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहेत. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहेत. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

1 / 5
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या झारखंडमध्ये आहे. यावेळी राहुल गांधी यांनी झारखंडच्या गोधरा भागातील 'काली बस्ती' या ठिकाणी भेट दिली.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या झारखंडमध्ये आहे. यावेळी राहुल गांधी यांनी झारखंडच्या गोधरा भागातील 'काली बस्ती' या ठिकाणी भेट दिली.

2 / 5
ना सुरक्षित वर्तमान, ना चांगलं भविष्य... म्हणत राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होतेय.

ना सुरक्षित वर्तमान, ना चांगलं भविष्य... म्हणत राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होतेय.

3 / 5
गोधरा भागातल्या 'काली बस्ती'मध्ये मी जे पाहिलं. ते अत्यंत भयानक वास्तव होतं. ते तुम्हीही पाहायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

गोधरा भागातल्या 'काली बस्ती'मध्ये मी जे पाहिलं. ते अत्यंत भयानक वास्तव होतं. ते तुम्हीही पाहायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
झारखंड गोधरातल्या 'काली बस्ती' या भागातील हा फोटो... लहान मुलं अन् त्यांच्या भोवतीचा परिसर भारताच्या ग्रामिण भागाचं वास्तव सांगणारा आहे.

झारखंड गोधरातल्या 'काली बस्ती' या भागातील हा फोटो... लहान मुलं अन् त्यांच्या भोवतीचा परिसर भारताच्या ग्रामिण भागाचं वास्तव सांगणारा आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....