Prajakta Mali: ‘माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय… ‘ म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले Solo Trip चे फोटो

हास्यजत्रेला मिळालेल्या सूट्टीचा यथायोग्य वापर. काळजी नसावी- जत्रेत लवकरच परत येऊ. आणि माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय.. असे म्हणत तिने आपल्या सोलो ट्रीपची माहिती दिली आहे.

| Updated on: Jun 04, 2022 | 5:06 PM

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचे 'रानबाजार' या वेबॅसिरीजमुळे सद्या चर्चेत आहे. प्लॅनेटमराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती या मराठीतील पहिल्या बोल्ड सीरिजने धुमाकूळ घातला आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचे 'रानबाजार' या वेबॅसिरीजमुळे सद्या चर्चेत आहे. प्लॅनेटमराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती या मराठीतील पहिल्या बोल्ड सीरिजने धुमाकूळ घातला आहे.

1 / 6
या वेब सिरीजबरोबरच , चंद्रमुखीमध्येही प्राजक्ता दिसून आली होती. या सगळ्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळकाढून ती आता सोलो ट्रीपवर गेली आहे.

या वेब सिरीजबरोबरच , चंद्रमुखीमध्येही प्राजक्ता दिसून आली होती. या सगळ्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळकाढून ती आता सोलो ट्रीपवर गेली आहे.

2 / 6
तिने आपल्या पोस्टमध्ये  My first official solo trip… ? देवभूमी- हिमाचल प्रदेश.. (हिम+आंचल) - मनाली?. हास्यजत्रेला मिळालेल्या सूट्टीचा यथायोग्य वापर ?.काळजी नसावी- जत्रेत लवकरच परत येऊ. आणि माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय..  असे म्हणत तिने आपल्या सोलो ट्रीपची माहिती दिली आहे.

3 / 6
 या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 6
प्राजक्ताने शेअर केलेल्या सोलो ट्रीपच्या या पोस्टवर नेटिझन्सनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. एवढंच नव्हे तर लव्ह , हार्टच्या इमोजी पोस्ट करता  लाईकही केले आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या सोलो ट्रीपच्या या पोस्टवर नेटिझन्सनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. एवढंच नव्हे तर लव्ह , हार्टच्या इमोजी पोस्ट करता लाईकही केले आहे.

5 / 6
 या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.