प्रतीक पाटील यांची राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड, या गावात भव्य मिरवणूक

जयंत पाटील यांना मिळालेले प्रेम मलाही भरभरून मिळते आहे, हे माझे भाग्य आहे. आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

| Updated on: Mar 02, 2023 | 12:28 PM
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल करंजवडे गावातील ग्रामस्थांनी प्रतीक जयंत पाटील यांचा सत्कार केला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल करंजवडे गावातील ग्रामस्थांनी प्रतीक जयंत पाटील यांचा सत्कार केला.

1 / 6
कार्यक्रमापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील लहान थोर, माता - भगिनी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने मला काम करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असं पाटील यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2 / 6
१९८४ साली आ. जयंत पाटील साहेबांची चेअरमनपदी निवड झाली होती. तेव्हाही आपण सर्वांनी त्यांचा भव्य सत्कार केला होता.

१९८४ साली आ. जयंत पाटील साहेबांची चेअरमनपदी निवड झाली होती. तेव्हाही आपण सर्वांनी त्यांचा भव्य सत्कार केला होता.

3 / 6
जयंत पाटील यांना मिळालेले प्रेम मलाही भरभरून मिळते आहे, हे माझे भाग्य आहे. आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील हा विश्वास आहे.

जयंत पाटील यांना मिळालेले प्रेम मलाही भरभरून मिळते आहे, हे माझे भाग्य आहे. आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील हा विश्वास आहे.

4 / 6
 चेअरमनपद मोठ्या जबाबदारीने मी स्वीकारले आहे. स्व. राजारामबापू पाटील हे शेतकऱ्यांसाठी कणकण झिजले. त्यांचेच स्वप्न पुढे घेऊन आम्ही जात आहोत.

चेअरमनपद मोठ्या जबाबदारीने मी स्वीकारले आहे. स्व. राजारामबापू पाटील हे शेतकऱ्यांसाठी कणकण झिजले. त्यांचेच स्वप्न पुढे घेऊन आम्ही जात आहोत.

5 / 6
ठिबक योजना, ड्रोन फवारणी या आणि अशा अनेक आधुनिक योजना राबविण्याची संधी मला मिळाली. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ध्यास आहे.

ठिबक योजना, ड्रोन फवारणी या आणि अशा अनेक आधुनिक योजना राबविण्याची संधी मला मिळाली. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ध्यास आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.