AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद; फर्स्ट लूक आला समोर

महाराष्ट्राची ‘एप्स्टिन फाईल’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू; या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक चर्चेत.

| Updated on: Jun 22, 2026 | 3:47 PM
Share
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे.

राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे.

1 / 5
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 5
दिपाली सय्यद यांचा या भूमिकेतील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी वेशभूषा, देहबोली आणि लूक पाहून अनेकांनी त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

3 / 5
चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे फारशी माहिती दिलेली नसली तरी हा चित्रपट महाराष्ट्रातील काही गाजलेल्या घटनांवर भाष्य करणारा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

4 / 5
दरम्यान, चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबाबत मात्र निर्मात्यांनी कमालीची गोपनीयता राखली आहे. भोंदू खरात या चर्चेत असलेल्या पात्राची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

5 / 5
Follow Us
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले