Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Road Show : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो, भाजपाचे विराट शक्तीप्रदर्शन

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबई, ठाणे, भिवंडी या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडीच किमीचा भव्य रोड झाला. ईशान्य मुंबईतील घाटकोपर ( प.) मधील एलबीएस मार्गावरील अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतराचा भव्य रोड शो झाला. या रोड शो वेळी दुतर्फा हजारो भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोदी यांची एक छबी पाहण्यासाठी आतुरतेने उभी होती.

| Updated on: May 15, 2024 | 7:59 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि ठाणे पर्यायाने महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिले आहे. आज बुधवारी पंतप्रधान यांची सायंकाळी कल्याण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूत्र कल्याण-डोंबिवली मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यानंतर मोदी यांनी घाटकोपरकडे प्रयाण केले.

1 / 9
घाटकोपरचा हा परिसर ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो. या मतदार संघातून भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा उभे राहीले आहेत. मोदी यांच्या रोड शोची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी केली होती. परंतू मोदी यांनी कल्याण येथील सभेनंतर केवळ भाजपाचे उमेदवार कोटेचा यांच्या मतदार संघात झाला. सहा टप्प्यात हा रोड शो झाला.

2 / 9
मोदी यांच्या बुधवारी दिंडोरी आणि कल्याण अशा दोन सभा झाल्या. त्यानंतर घाटकोपरमध्ये भाजपाने मोदींचा रोड शो आयोजित केला. कोळी महिलांचे नृत्य, ढोलताशा पथकं, प्रभू श्रीरामाची मूर्ती, बजरंगबलीची मूर्ती अशा प्रकारे रस्त्यांवर सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे दर्शन झाले. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल्स परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या रोड शोला सुरुवात करण्यात आली.

3 / 9
मुंबईत प्रथमच नरेंद्र मोदी यांचा रोड झाला. नुकताच नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघात रोड शो केला होता. मुंबईतील सहा लोकसभा जागा भाजपाने साल 2019 च्या निवडणूकीत जिंकल्या होत्या. परंतू त्यावेळी उद्धव ठाकरे युतीत होते. आता शिवसेनेत फूट झाल्यानंतर भाजपाने सहाही जागा जिंकण्याच्या ईर्षेने हा रोड शो आयोजित केला आहे.

4 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य मेगा 'रोड शो' आयोजित करून भाजपाने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे. अशोक सिल्क मिल्सपासून या रोड शोला सुरुवात झाली. साधारण तासभर हा रोड शो झाला.  महाराष्ट्रात मोदींच्या 19 सभा झाल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधी पासून मोदी वंदेभारत, अटल सेतू आदी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत येऊन मतदारांना आकर्षित करीत राहीले आहे.

5 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे मुंबईतील सर्व सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथे 17 मे रोजी सभा होणार आहे. पण त्याआधी पंतप्रधान यांचा मुंबईतील संमिश्र अशा वस्तीत भव्य रोड शोही व्हावा, यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न होते. यानुसार हा भव्य 'रोड शो' करण्यात आला.

6 / 9
ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मतदारसंघात झालेल्या या रोड शोला दुतर्फा नागरिक हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटआऊट घेऊन उभे होते. पंतप्रधान मोदी यांच्या सोबत वाहनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार मिहिर कोटेचा, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार जनतेला अभिवादन करीत होते.

7 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे मुंबईतील सर्व सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथे 17 मे रोजी सभा होणार आहे. पण त्याआधी पंतप्रधान यांचा मुंबईतील संमिश्र अशा वस्तीत भव्य रोड शोही व्हावा, यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न होते. यानुसार हा भव्य 'रोड शो' करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे मुंबईतील सर्व सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथे 17 मे रोजी सभा होणार आहे. पण त्याआधी पंतप्रधान यांचा मुंबईतील संमिश्र अशा वस्तीत भव्य रोड शोही व्हावा, यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न होते. यानुसार हा भव्य 'रोड शो' करण्यात आला.

8 / 9
मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा देखील वापर करण्यात आला. घाटकोपरचा मतदार संघात गुजराती तसेच मराठी, उत्तर भारतीय अशी संमिश्र वस्ती आहे. झोपडपट्टी तसेच उच्चभ्रू वस्ती असा दोन्ही वर्गातील लोकसंख्या या मतदार संघात आहे.

9 / 9
Follow us
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....