President Ram Nath Kovind : पुण्यातील कर्तृत्ववान महिलांनी उंचावली महाराष्ट्राची मान – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा पार पडला, यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

May 27, 2022 | 6:57 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 27, 2022 | 6:57 PM

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील   यांच्याकडून खूप काही शकलो आहे. आतापर्यंत अनेकवेळा महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. प्रतिभा पाटलांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. आज त्यांच्या बोलवण्यारून मी येथे आलो. महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी काढले आहेत

1 / 5
महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराजाची हाक सर्वांना एक करत आहे. राजकारणच नव्हे तर सामाजिक कार्यातही महाराष्ट्र पुढे आहे. मुलींची पहिला शाळा महाराष्ट्रातच सुरू झाली. पहिला महिला डॉक्टरही याच महाराष्ट्रातील आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी भूमिला अभिमान बाळगायला शिकवला.

2 / 5
दरम्यान, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उप कुलगुरू डॉ. भायश्री पाटील, बोन्साय आर्ट आणि पर्यावरण जागरूकता विषयात पहिल्या डॉक्टरेट महिला डॉ. प्राजक्ता काळे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

3 / 5
महाराष्ट्रातील महिलांनीदेखील अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. पहिली महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी या भूमिला अभिमान बाळगायला शिकवला. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपतीचा मान मिळवत प्रतिभाताई पाटील यांनी या भूमीला पुन्हा एकदा मान उंचावण्याची संधी दिली, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचे कौतुक केले.

4 / 5
लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा पार पडला, यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें