एसटीत दाखल होणार्या अशोक लेलॅण्ड डिझेल बसेसचा प्रोटोटाईप बाहेर आला, पाहा कसे आहे डिझाईन
एसटीत आता अशोक लेलॅण्डच्या साध्या डिझेस बसेस दाखल होणार आहेत. या बसेसचे टेंडर काढण्यात आले आहे. या बसेस मोठ्या आकाराच्या असणार असल्याने एसटीतील ग्रामीण भागातील वाहतूक फायद्याच्या ठरणार आहेत. एसटी महामंडळाने अशोक लेलॅण्ड कंपनीला 2475 बसेस बांधणीचे कंत्राट दिले आहेत. एसटीच्या ताफ्यात 15 हजार बसेसचा ताफा असून नवीन बसेसमुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे. तर पाहूयात या बसेस कशा आहेत त्या ?

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
