AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : सोमवारी या वस्तू चुकूनही खरेदी करू नका, नाही तर अडचणींचा करावा लागेल सामना!

हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वारासाठी काही नियम आहेत. त्यांचं पालन न केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सोमवाराचं दिवस महादेवांचा आहे आणि चंद्राशी निगडीत आहे. चला जाणून घेऊयात या दिवशी काय खरेदी करू नये ते...

| Updated on: Aug 10, 2025 | 4:51 PM
Share
सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करून भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. पण ज्योतिषशास्त्रात या सोमवारसाठी काही विशेष नियम तयार केले आहे. या दिवशी काही गोष्टी खरेदी करण्यास मनाई आहे. चला जाणून घेऊयात सोमवारी काय खरेदी करू नये ते...

1 / 7
धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी धान्य खरेदी करू नये. सोमवारी धान्य खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते.

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी धान्य खरेदी करू नये. सोमवारी धान्य खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते.

2 / 7
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी रंग-ब्रश-वाद्य यंत्र अशा कलात्मक क्षेत्राशी निगडीत गोष्टी विकत घेऊ नये. तसेच अभ्यासाशी निगडीत पुस्तकं, पेन, पेन्सिल खरेदी करू नये.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी रंग-ब्रश-वाद्य यंत्र अशा कलात्मक क्षेत्राशी निगडीत गोष्टी विकत घेऊ नये. तसेच अभ्यासाशी निगडीत पुस्तकं, पेन, पेन्सिल खरेदी करू नये.

3 / 7
सोमवारी खेळाशी निगडीत वस्तू घेणंही टाळलं पाहीजे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या दिवशी या वस्तू खरेदी केल्या तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

सोमवारी खेळाशी निगडीत वस्तू घेणंही टाळलं पाहीजे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या दिवशी या वस्तू खरेदी केल्या तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

4 / 7
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी इलेक्ट्रीक गोष्टी खरेदी करणं अशुभ मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी केल्याने महादेव नाराज होतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी इलेक्ट्रीक गोष्टी खरेदी करणं अशुभ मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी केल्याने महादेव नाराज होतात.

5 / 7
सोमवारी झाडू खरेदी करू नये, अशीही ज्योतिषीय मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार, सोमवारी झाडू खरेदी केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सोमवारी झाडू खरेदी करू नये, अशीही ज्योतिषीय मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार, सोमवारी झाडू खरेदी केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

6 / 7
सोमवारी लोखंडाशी निगडीत वस्तू खरेदी करू नये. कारण सोमवार हा चंद्राशी निगडीत वार आहे. लोखंड हे शनिशी संबंध ठेवते.  चंद्र आणि शनि यांच्यामुळे विष योग तयार होतो. त्यामुळे सोमवारी लोखंड खरेदी करू नये. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क/हिंदी)

7 / 7
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.