AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maha Shivratri 2022 : महाशिवरात्रीला या 5 राशींवर होणार महादेवाची कृपा, तुम्ही बोलाल तसं होणार !

हिंदू धर्मात महा शिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बेलची पाने आणि पाणी ( महा शिवरात्री ) अर्पण करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यावर्षी महाशिवरात्री हा सण काही राशींसाठी अतिशय शुभ राहील . चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 24, 2022 | 3:32 PM
Share
या राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचाही आशीर्वाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैशासोबतच उत्पन्नही वाढेल. या दिवशी विधिनुसार भगवान शिवाची पूजा करा.

या राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचाही आशीर्वाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैशासोबतच उत्पन्नही वाढेल. या दिवशी विधिनुसार भगवान शिवाची पूजा करा.

1 / 5
मकर राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळेल. या शिवरात्रीला बेलपत्र, गंगाजल, गाईचे दूध इत्यादींनी देवाची आराधना केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

मकर राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळेल. या शिवरात्रीला बेलपत्र, गंगाजल, गाईचे दूध इत्यादींनी देवाची आराधना केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

2 / 5
या वर्षी मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा सण अतिशय शुभ राहील. या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

या वर्षी मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा सण अतिशय शुभ राहील. या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

3 / 5
महाशिवरात्रीच्या दिवशी शुभवार्ता अपेक्षित आहे. भगवान शिवही तुमच्यावर विशेष कृपा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले बदल होतील. नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शुभवार्ता अपेक्षित आहे. भगवान शिवही तुमच्यावर विशेष कृपा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले बदल होतील. नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

4 / 5
या शिवरात्रीला या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त मानसिक शांती आणि संतुलन अनुभवण्याची शक्यता असते. या राशीचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली