Zodiac| नोकरीत बढती हवी आहे? मिळलीच म्हणून समजा ! या 5 राशींच्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होणार

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह उगवतो किंवा मावळतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. अशा स्थितीत शनिदेवाच्या उदयाचा सर्व राशींवरही प्रभाव पडेल, परंतु काही राशींसाठी शनिदेवाची विषेश कृपा राहील. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.

| Updated on: Mar 29, 2022 | 2:16 PM
या राशीच्या लोकांनी कर्ज घेणे टाळावे

या राशीच्या लोकांनी कर्ज घेणे टाळावे

1 / 6
कर्क : शनिचा उदय होणार आहे. या राशीत सातवे घर वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तसेच भागीदारीच्या कामातही भरपूर यश मिळेल. लग्ननाचा विचार करत असाल तर लग्न नक्की जमेल.

2 / 6
मेष : या राशीमध्ये शनीचा उदय होणार आहे. यापूर्वीचा या राशीतस मंगळ विराजमान आहे. अशा स्थितीत शनि-मंगळाच्या संयोगाने येत्या काळात आनंद निर्माण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. पगारदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मिळालीच म्हणून समजा.

3 / 6
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर कुंभ राशीचा जबरदस्त प्रभाव राहील. या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर कुंभ राशीचा जबरदस्त प्रभाव राहील. या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

4 / 6
तूळ : तूळ राशीच्या चौथ्या घरात शनिचा उदय होईल. चतुर्थ घर हे वाहन सुख, माता आणि भवनाचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. आचानक धनलाभ होईल. नोकरीतील कामगिरी चांगली राहील.

5 / 6
वृषभ : येणारा काळ वृषभ राशीसाठी लाभदायक असणार आहे. शनीच्या उदययामुळे या राशीसाठी आनंद निर्माण होईल. शनि उदयाच्या काळात व्यवसायात प्रचंड नफा होईल. कोणत्याही कामात हात लावलात तरी यश मिळेल. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी परिस्थिती निर्माण होईल.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.