अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलबाबतही तितकीच सजग आहे. हटके स्टाईल आणि फॅशनमध्ये ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
1 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. काम, सेटवरील गमतीजमती आणि विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
2 / 5
अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच सईनं तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
3 / 5
लवकरच कलरफुल, मिडियम स्पायसी आणि मिमी या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
4 / 5
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.