पडलेला चेहरा आणि डोळे पाणावलेले, अखेर सलमान खान याचा ‘तो’ फोटो पुढे, बाबा सिद्दीकी यांच्या…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.
Most Read Stories