“कणा काढल्यामुळे वाकणे सोपे झाले” व्यंगचित्रांच्या माध्यमातून शिवसेना पुन्हा आक्रमक!

गिरीश गायकवाड प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 6 नोव्हेंबर 2023: विरोधकांचा समाचार घेणारी व्यंगचित्र शिवसेनेच्या वतीने प्रसारित. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांचे कधी चिमटे काढत असत तर कधी वाभाडे. मार्मिक मात्र तितकाच स्पष्ट संदेश देणाऱ्या या व्यंगचित्रांची परंपरा पुढे नेत शिवसेनेने विरोधकांवर हल्लाबोल सुरू केल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

| Updated on: Nov 06, 2023 | 2:12 PM
मार्मिक मात्र तितकाच स्पष्ट संदेश देणाऱ्या ही व्यंगचित्रे म्हणजेच शिवसेनेची परंपरा आहे. व्यंगचित्राने विरोधकांवर टीका करायची ही बाळासाहेब ठाकरेंची पद्धत आहे. हीच पद्धत, ही परंपरा आता एकनाथ शिंदे यांनी म्हणजेच शिवसेनेने पुढे नेलीये. याचा वापर करून त्यांनी टीकास्त्र सोडलंय.

1 / 5
बाळासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करत मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे

बाळासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करत मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे

2 / 5
या व्यंगचित्रात वरती बाळासाहेब ठाकरे दिसतील "मोडेन पण वाकणार नाही" असा संदेश ते देतायत. खाली एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत आहेत. उद्धव ठाकरे शरद पवारांना जितकं शक्य असेल तितकं वाकून नमस्कार घालतायत. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा कणा हातात धरून ठेवलाय. थोडक्यात काय तर कणा बाजूला काढून उद्धव ठाकरे पाया पडताना दिसून येतायत. हा व्यंगचित्रांच्या माध्यमातून थेट हल्ला आहे.

3 / 5
या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आरश्यात पाहताना दिसतायत. आरशासमोर उभे असणारे उद्धव ठाकरे आणि आरश्यात दिसणारे उद्धव ठाकरे यात खूप फरक आहे. संजय राऊतांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत या व्यंगचित्रांद्वारे सगळ्यांचाच समाचार घेण्यात आलाय.

4 / 5
"शाब्बास एकनाथ तुच माझा धनुष्यबाण सोडवलास!" असं खुद्द भगवान श्रीराम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हणतायत. हे व्यंगचित्र बरंच काही बोलून जातंय. या चित्रात एका बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे आहेत आणि त्यांच्या शेजारी आनंद दिघे. भगवान श्रीराम एकनाथ शिंदेंना "यशस्वी भवः" असा आशीर्वाद देतायत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?.
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?.
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा.
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं.
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...