शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल | Edited By: अनिश बेंद्रे
Apr 19, 2021 | 7:16 AM
तुम्हाला कमी वेळेत आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घरी बेसनच्या पीठाचे थालीपाठ बनवा. यासाठी तुम्हाला वेळही कमी लागेल आणि टेस्टी देखील होती.
यासाठी तुम्हाला एक वाटी बेसन पीठ, आले-किसलेले छोटे तुकडे, हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली, दही एक कपपेक्षा कमी, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, टोमॅटो चिरलेला, मीठ - चवीनुसार
भांड्यात दही घाला आणि त्यात पाणी घालून गुळगुळीत करा. यानंतर बेसन पीठ, मीठ घालून 20 मिनिटे ठेवा.
त्यानंतर उरलेले मसाले जसे टोमॅटो, आले, लाल तिखट, कांदा इत्यादी मिसळा. गरजेनुसार पाणी घाला आणि पीठ तयार करा.
यानंतर पॅनमध्ये तेल घाला आणि गरम करा. नंतर पीठ घालून दोन्ही बाजूंनी बेक करावे. त्यानंतर चटणीबरोबर तुम्ही हे टेस्टी बेसनाचे थालीपाठ सर्व्ह
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682