AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Selectors Profile | अजित आगरकर अध्यक्षपदी, तर निवड समितीत आणखी कोण कोण?

Bcci Men Selection Committee | चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर निवड समिती अध्यक्षपद रिक्त होतं. हे जबाबदारीचं पद अजित आगरकर यांना देण्यात आलं. या समितीत आगरकर यांच्याशिवाय आणखी कोण कोण आहेत जाणून घ्या.

| Updated on: Jul 05, 2023 | 4:49 PM
Share
बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. आता 1 अध्यक्ष आणि 4 सदस्यांची ही  निवड समिती टीम इंडियासाठी खेळाडूंची निवड करणार आहेत.

1 / 7
अध्यक्ष अजित आगरकर यांच्याबाबत क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना या समितीतील इतर 4 सदस्य कोण आहेत, याबाबत माहिती नाही. या 4 सदस्यांमध्ये एक असाही सदस्य आहे, जो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू वर्ल्ड कपसाठी टीम कशी काय निवडू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सदस्यांबाबत आपण जाणून घेऊयात.

2 / 7
अजित आगरकर यांनी 191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आगरकर वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात. आगरकर यांना कोचिंगसह ज्यूनिअर लेव्हलवर टीम  सेलेक्शनचा तगडा अनुभव आहे.

3 / 7
सुब्रतो बॅनर्जी यांनी बंगालसाठी क्रिकेट खेळलंय. तसेच टीम इंडियाकडून 1 टेस्ट आणि 6 वनडे मॅचेसही खेळल्या आहेत. सुब्रतो बॅनर्जी हे बॉलिंग ऑलराउंडर आहेत. बॅनर्जी सेंट्रल झोनचे प्रतिनिधित्व करतात.

4 / 7
श्रीधरन सरथ हे निवड समितीत साऊथ झोनचं प्रतिनिधित्व करतात.  सरथ यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र 139 फर्स्ट क्लास,  116 लिस्ट ए सामने खेळले आहेत. सरथ यांनी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनुक्रमे 8 हजार 700 आणि 3 हजार 366 धावा केल्या आहेत.

5 / 7
शिवसुंदर दास यांनी टीम इंडियासाठी 23 कसोटी 4 वनडे सामने खेळले आहेत. दास यांनी कसोटीत 1 हजार 326 धावा केल्या आहेत. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 हजार 908 धावांची नोंद आहे. दास हे निवड समितीत ईस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात.

6 / 7
आधी क्रिकेटर आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणारे सलिल अंकोला हे निवड समितीत वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात. सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. अंकोला यांनी टीम इंडियाकडून 1 टेस्ट आणि 20 वनडे सामने खेळले आहेत.

7 / 7
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.