12 दिवसात चार कसोटी सामन्यांचं आयोजन, कसं आणि कुठे ते जाणून घ्या
WTC 2025-2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अवघ्या 12 दिवसात 8 संघ कसोटी सामने खेळणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका शुक्रवारपासून सुरू होईल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पुढील आठवड्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2027 मालिकेतील त्यांचे पहिले सामने खेळतील.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
