AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: रोहित, विराट… भारताच्या पराभवासाठी ‘हे’ 5 खेळाडू जबाबदार

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट राखून सामना खिशात घातला. भारताच्या पराभवाला कोणते खेळाडू जबाबदार आहेत ते जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 19, 2025 | 6:07 PM
Share
रोहित शर्मा: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार रोहित शर्मा फेल ठरला. त्याने सलामीला खेळताना 14 चेंडूत 8 धावा केल्या. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रोहित शर्मा: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार रोहित शर्मा फेल ठरला. त्याने सलामीला खेळताना 14 चेंडूत 8 धावा केल्या. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

1 / 5
विराट कोहली: विराट कोहलीही चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच भारताच्या जर्सीमध्ये दिसला. पर्थमधील सामन्या कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहलीने आठ चेंडू खेळले, मात्र तो एकही धाव काढू शकला नाही.

विराट कोहली: विराट कोहलीही चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच भारताच्या जर्सीमध्ये दिसला. पर्थमधील सामन्या कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहलीने आठ चेंडू खेळले, मात्र तो एकही धाव काढू शकला नाही.

2 / 5
शुभमन गिल: एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणारा  गिल देखील फ्लॉप झाला. गिलने 18 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. त्याला नॅथन एलिसने बाद केले.

शुभमन गिल: एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणारा गिल देखील फ्लॉप झाला. गिलने 18 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. त्याला नॅथन एलिसने बाद केले.

3 / 5
श्रेयस अय्यर: भारताचा नवा उपकर्णधार श्रेयस अय्यरही फेल गेला. त्याने 28 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. सुरुवातीचे हे चारही फलंदाज फेल गेल्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

4 / 5
हर्षित राणा: हर्षित राणा या सामन्यात फेल गेला. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता पुढील सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये होणार आहे.

हर्षित राणा: हर्षित राणा या सामन्यात फेल गेला. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता पुढील सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये होणार आहे.

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.