IND vs BAN : कानपूर कसोटीत आर अश्विनला विक्रम रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत फिरकीपटू आर अश्विनला तीन विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
सिंपल ड्रेसमध्ये किती छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
सर्व ट्रेकर्सचा आवडता किल्ला; निसर्ग, थरार आणि इतिहास यांचा मेळ एकाच ठिकाणी
अकबरला ‘जोरू का गुलाम’ का म्हणतात? कोण होती ती खास बेगम?
मुघल बादशहांना कोणते आजार होत असत?
साप बिळात नेमकं काय करतो? जाणून घ्या रहस्य!
जिनिलियाच्या क्लासी लूकनर खिळळ्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
Most Read Stories
