IND vs PAK : हार्दिक पांड्याचा पाकिस्तानविरुद्ध मोठा कारनामा, भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे साखळी फेरीत कामगिरी केली आहे. आयर्लंडनंतर पाकिस्तानला पराभूत केलं आणि सुपर 8 दिशेने कूच केली. हार्दिक पांड्याची या सामन्यात बॅट काही चालली नाही. मात्र दोन विकेट घेत हार्दिकने विक्रम केला आहे.

| Updated on: Jun 10, 2024 | 8:38 PM
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकला. वर्ल्डकप इतिहासात भारताने पाकिस्तानला 7-1 ने मात दिली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे.

1 / 5
टीम इंडियाच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने 19 षटकात सर्वगडी बाद 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं.पाकिस्तानचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 113 धावा करू शकला.

टीम इंडियाच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने 19 षटकात सर्वगडी बाद 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं.पाकिस्तानचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 113 धावा करू शकला.

2 / 5
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने चांगला स्पेल टाकला. त्याला दोन गडी बाद करण्यात यश आलं. दोन गडी बाद करताच हार्दिक पांड्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने चांगला स्पेल टाकला. त्याला दोन गडी बाद करण्यात यश आलं. दोन गडी बाद करताच हार्दिक पांड्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

3 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा मान हार्दिक पांड्याला मिळाला आहे. त्याने दोन गडी बाद करताच भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडीत काढला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा मान हार्दिक पांड्याला मिळाला आहे. त्याने दोन गडी बाद करताच भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 5
हार्दिक पांड्याने 4 षटकात 24 धावा देत 2 गडी बाद केले. फखर जमां आणि शादाब खान यांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह हार्दिक पांड्याच्या नावावर 13 विकेट झाले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या नावावर 11 गडी आहेत.

हार्दिक पांड्याने 4 षटकात 24 धावा देत 2 गडी बाद केले. फखर जमां आणि शादाब खान यांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह हार्दिक पांड्याच्या नावावर 13 विकेट झाले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या नावावर 11 गडी आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.