AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ष 2023 नंतर ऑस्ट्रेलियात पुन्हा तसंच घडलं, भारताने 10 षटकात तसच्या तसं झालं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु झाली आहे. या वनडे मालिकेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना काही खास करता आलं नाही. पहिल्या दहा षटकात वनडे वर्ल्डकपसारखीच चूक केली.

| Updated on: Oct 19, 2025 | 3:14 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना होत आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आल्याने 26 षटकांचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 26 षटकात 9 गडी गमवून 136 धावा केल्या. (फोटो- BCCI Twitter)

1 / 6
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. माजी कर्णधार रोहित शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र फक्त 8 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला.  (फोटो- ICC Twitter)

2 / 6
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्यानेही भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली. 8 चेंडूंचा सामना केला पण एकही धाव काढता आली नाही. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला. (फोटो- ICC Twitter)

3 / 6
रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिलही काही करू शकला नाही. गिल 10 धावा करून तंबूत परतला. टीम इंडियाने 8.1 षटकात 3 गडी गमवून 25 धावा केल्या. तसेच 10 षटकात फक्त 27 धावा करू शकले.  (फोटो- ICC Twitter)

4 / 6
2023 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने खूपच खराब कामगिरी केली. याआधी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुदध खराब कामगिरी केली होती. पॉवर प्लेमध्य 27 धावा केल्या होत्या. आता पुन्हा तसंच घडलं आहे. तेव्हाही भारताने 10 षटकात 27 धावा केल्या होत्या.  (फोटो- BCCI Twitter)

5 / 6
वनडे क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात सर्वात कमी धावांचा नकोसा विक्रम नोंदवला आहे. भारताने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पॉवर प्लेमध्ये फक्त 17 धावा केल्या होत्या. भारताचा हा आतापर्यंत सर्वात वाईट विक्रम आहे.  (फोटो- BCCI Twitter)

6 / 6
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...