AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत की पाकिस्तान! आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आकडेवारी

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तसेच जेतेपद मिळवण्यासाठी या स्पर्धेत तिसऱ्यांदा पाकिस्तानशी सामना करणार आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी कशी आहे? पाकिस्तान डोकेदुखी ठरू शकतो का? जाणून घ्या

| Updated on: Sep 26, 2025 | 11:20 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे.  (फोटो- ACC)

1 / 5
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)

2 / 5
भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20  स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे.  (फोटो- ACC)

3 / 5
पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला.  (फोटो- ACC)

4 / 5
आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.