AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इशान किशनने आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिलं शतक ठोकलं, अवघ्या 45 चेंडूत धूमधडाका

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची पिसं काढली. आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावा दिल्या. यात इशान किशनने नाबाद 106 धावा केल्या.

| Updated on: Mar 23, 2025 | 10:48 PM
Share
टीम इंडियापासून दूर असलेल्या इशान किशनने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त 45 चेंडूत शतक झळकावून त्याची जुनी शैली दाखवली. त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

1 / 5
इशान यंदाच्या 18 व्या मोसमात शतक करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. इशानने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. इशानने 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने  आणि 222.22 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.

इशान यंदाच्या 18 व्या मोसमात शतक करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. इशानने अवघ्या 45 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. इशानने 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने आणि 222.22 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.

2 / 5
इशानने या शतकी खेळीत फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत 76 धावा केल्या.

इशानने या शतकी खेळीत फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत 76 धावा केल्या.

3 / 5
 हैदराबादने इशानला 11.25  कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि पहिल्याच सामन्यात इशानने तो फायदेशीर करार असल्याचे सिद्ध केले आहे.गेल्या हंगामानंतर मुंबईने इशानला रिलीज केले होते आणि नंतर मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

4 / 5
इशान किशनच्या आयपीएल कारकि‍र्दीत 29.57 च्या सरासरीने आणि 137.98 च्या स्ट्राईक रेटने 2750 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. इशान सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सचा भाग होता. (सर्व फोटो- सनरायझर्स हैदराबाद ट्वीटर)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा