AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, आयपीएलमध्ये रचला आणखी एक विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेतील 61वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 187 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान राजस्थानने 17.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालने 19 चेंडूत 36 धावांची खेळी केली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

| Updated on: May 21, 2025 | 3:25 PM
Share
यशस्वी जयस्वालने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक विक्रम नोंदवला आहे. त्याने वीरेंद्र सेहवागचा एक खास विक्रम मोडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 61व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. या चौकारासह यशस्वी जयस्वालने आयपीएल इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
यशस्वी जयस्वालच्या आधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. वीरेंद्र सेहवागने 2014 आयपीएल स्पर्धेत डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याची किमया पाच वेळा केली होती. मात्र यशस्वी जयस्वालने हा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर पाचवेळा चौकार मारून वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2025 मध्ये ही कामगिरी पुन्हा केली आहे. यावर्षी डावाची सुरुवात करणाऱ्या यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर पाचवेळा चौकार मारला आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
दोन पर्वात डावाच्या पहिल्या चेंडूवर 10 वेळा चौकार मारून आयपीएलच्या इतिहासात एक विशेष विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमासह, यशस्वी जयस्वालने यावेळी 559  धावा करून आपल्या आयपीएल मोहिमेचा शेवट केला. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर