AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की…

Mumbai Indians: आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता या स्पर्धेतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघात अचानक दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

| Updated on: May 23, 2026 | 10:38 PM
Share
आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघाने संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे क्विंटन डिकॉक आणि राज अंगद बावा हे खेळाडू संघातून आऊट झाले आहेत. त्यांच्याऐवजी संघात दोन खेळाडू सहभागी केले आहेत.  (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
मुंबई इंडियन्सने अनुभवी अष्टपैलू महिपाल लोमरोर आणि सौराष्ट्राकडून खेळणाऱ्या रूचित अहीरला संघात घेतलं आहे. या दोन्ही खेळाडूंची मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यासाठी निवड झाली आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
मुंबईचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर क्विंटन डीकॉक दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचा पर्याय म्हणून महिपाल लोमरार याला 50 लाखांच्या फीवर संघात घेतलं आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
मुंबईने सौराष्ट्राच्या 25वर्षी युवा खेळाडू रूचित अहीर यालाही 30 लाखांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं आहे. रूचितसाठी आयपीएलचा हा पहिला अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 लिस्ट ए आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM

4 / 5
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने गमावले आहेत. तर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ