AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत गिल आणि रोहितसारखी कामगिरी करण्यास विराट सज्ज, इतकं केलं की झालं…

Virat Kohli Record: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली एका विक्रमाच्या वेशीवर आहे. आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांनीच पल्ला गाठला आहे. यात या यादीत विराट कोहलीचं नाव जोडलं जाणार आहे.

| Updated on: Apr 15, 2026 | 3:02 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील 23वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या विराट कोहलीकडे असणार आहे. या सामन्यात एक मोठा विक्रम रचण्याची संधी त्याच्याकडे आहे .आतापर्यंत ख्रिस गेल आणि रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.  (Photo: RCB Twitter)

1 / 5
आयपीएल स्पर्धेत षटकारांचा त्रिशतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहली करू शकतो. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत 300 षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांनी केली आहे. आता लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ही संधी विराट कोहलीकडे आहे.  (Photo: RCB Twitter)

2 / 5
विराट कोहलीच्या नावावर आता 298 षटकार आहेत. त्याने 271 सामन्यातील 263 डावात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याच्या 300 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे.  (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीच्या नावावर आता 298 षटकार आहेत. त्याने 271 सामन्यातील 263 डावात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याच्या 300 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. (Photo: RCB Twitter)

3 / 5
विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात दुसरा षटकार मारताच त्याच्या शिरपेचात मानाची तुरा खोवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेत 300 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरेल. 264 व्या डावात ही कामगिरी आपल्या नावावर करेल.  (Photo: RCB Twitter)

4 / 5
ख्रिस गेलने 142 आयपीएल सामन्यातील 141 डावात 357 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्मा 276 सामन्यात 271 डावात 310 षटकार मारले आहेत.  (Photo: RCB Twitter)

ख्रिस गेलने 142 आयपीएल सामन्यातील 141 डावात 357 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्मा 276 सामन्यात 271 डावात 310 षटकार मारले आहेत. (Photo: RCB Twitter)

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या