AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बूम बूमsss बुमराह… ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इशांत शर्माचा मोठा विक्रम रडारवर, बस इतकं केलं की झालं

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यावर मालिकेचं अस्तित्व अवलंबून आहे. असं असताना या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Jul 18, 2025 | 8:35 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. कारण या सामन्यातील निकालावर मालिकेचं भवितव्य अवलंबून आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे.  (फोटो- बीसीसीआय)

1 / 5
चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहकडे इशांत शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन कसोटी सामन्यात 12 गडी बाद केले आहेत. त्याच्या नावावर 49 विकेट झाल्या आहेत.  (फोटो- बीसीसीआय)

2 / 5
इंग्लंडच्या भूमीवर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या इशांत शर्माच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडच्या भूमीवर एकूण 51 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत जसप्रीत बुमराहचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो- बीसीसीआय)

3 / 5
जसप्रीत बुमराहने 49 विकेट्स घेतल्या आहेत. आता जर बुमराहने चौथ्या कसोटीत आणखी तीन विकेट्स घेतल्या तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळेल.  (फोटो- बीसीसीआय)

जसप्रीत बुमराहने 49 विकेट्स घेतल्या आहेत. आता जर बुमराहने चौथ्या कसोटीत आणखी तीन विकेट्स घेतल्या तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळेल. (फोटो- बीसीसीआय)

4 / 5
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने बुमराह खेळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसेल. (फोटो- बीसीसीआय)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.