AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daryl Mitchell : टीम इंडिया विरुद्ध विक्रमी शतक, डॅरेल मिचेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, काय केलं?

Daryl Mitchell World Record vs India: डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग आणि एकूण दुसरं शतक लगावलं. डॅरेलने या शतकासह खास कामगिरी केली. डॅरेल असा कारनामा करणारा पहिला फलंदाज ठरला.

| Updated on: Jan 18, 2026 | 10:49 PM
Share
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात शतक झळकावलं. डॅरेलने 131 चेंडूत 137 धावांची खेळी केली. डॅरेलने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावले.  (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं.  तसेच मिचेलचं हे टीम इंडिया विरुद्धचं एकूण चौथं एकदिवसीय शतक ठरलं. डॅरेलने या चारही शतकात किमान 130 धावा केल्या आहेत. डॅरेलने 137, 130, 134 आणि नाबाद 131 अशा धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
डॅरेलने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. डॅरेल टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 वेळा 130 पेक्षा अधिक  धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच डॅरेल एकाच संघाविरुद्ध 4 एकदिवसीय शतकं लगावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
भारताच्या रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशीच कामगिरी केलीय. तसेच सचिन तेंडुलकर याने कांगारुंविरुद्ध 5 वेळा 130 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भारताच्या रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशीच कामगिरी केलीय. तसेच सचिन तेंडुलकर याने कांगारुंविरुद्ध 5 वेळा 130 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह एकूण 352 धावा केल्या. डॅरेल यासह न्यूझीलंडसाठी कोणत्याही संघाविरूद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.