Kane Williamson: केन विल्यमसनने ठोकले 31 वे कसोटी शतक, पण सचिन तेंडुलकरचा विक्रम कायम

केन विल्यमसनने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने अनेक मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. तसेच दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी मोठा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा विजयही दृष्टीक्षेपात आहे.

| Updated on: Feb 06, 2024 | 6:43 PM
केन विल्यमसनने न्यूझीलंडमधील माऊंट मौनगानुई बे ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाठोपाठ शतके झळकावली. पहिल्या डावात 289 चेंडूत 16 चौकारांसह 118 धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराने आता दुसऱ्या डावातही शतक ठोकलं आहे. केनने 132 चेंडूंत 1 उत्तुंग षटकार आणि 12 चौकारांसह 109 धावा केल्या.

1 / 6
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा केन विल्यमसन न्यूझीलंडचा 5वा फलंदाज ठरला. त्याशिवाय, सध्याच्या कसोटी खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्मिथने 107 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 32 शतके झळकावली आहेत. तर सर्वाधिक कसोटी शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. 51 शतकं ठोकली आहेत.

2 / 6
न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील 170 डावांमध्ये आपले 31 वे शतक झळकावले आहे आणि बेन स्टोक्सला मागे टाकून असे करणारा तो दुसरा वेगवान फलंदाज बनला आहे.

3 / 6
165 डावांमध्ये सर्वात जलद 31 शतके ठोकणारा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला. विल्यमसनने एकाच कसोटी सामन्यात दोन शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ होती.

4 / 6
विल्यमसनने त्याच्या शेवटच्या 10 डावांमध्ये सहावे शतक झळकावले आहे. त्याचे शेवटचे 10 कसोटी स्कोअर होते 132(282), 1(11), 121*(194), 215(296), 104(205),11(24), 13(14), 11(24), 118(289). ) आणि 109 (132) धावा केल्या

5 / 6
दुसऱ्या डावाची सुरुवात करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (109) याने जबरदस्त शतक झळकावले. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघाने 4 गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावातील 349 धावांच्या आघाडीसह एकूण 528 धावांची आघाडी मिळवली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
10 वर्षांनी विरोधी बाकांवर जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला
10 वर्षांनी विरोधी बाकांवर जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला.
लोकसभेचे निकाल लागताच, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महायुतीतून आऊटगोईंग
लोकसभेचे निकाल लागताच, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महायुतीतून आऊटगोईंग.
फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत
फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत.
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.