AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: सचिन तेंडुलकरचा दुर्मिळ विक्रम रवींद्र जडेजा मोडणार, 2 विकेट घेतल्या की झालं

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेत काही विक्रम मोडले आणि काही विक्रम रचले जाणार आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या रडारवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे.

| Updated on: Nov 11, 2025 | 9:08 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनर स्टेडियमवर होणार आहे. सहा वर्षानंतर या मैदानात सामना होणार आहे. ईडन गार्डनवर 2019 मध्ये शेवटचा भारत बांग्लादेश कसोटी सामना खेळला गेला होता.  (Photo: PTI)

1 / 5
ईडन गार्डनवर होणाऱ्या कसोटी मालिकेतून ऋषभ पंतचं कमबॅक होणार आहे. तसेच शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. इतकंच अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यासाठी हा कसोटी सामना फार महत्त्वाचा असणार आहे. कारण एक दुर्मिळ विक्रम नावावर करण्याची संधी आहे. (Photo: Quinn Rooney/Getty Images)

2 / 5
ईडन गार्डनवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 13 कसोटी सामन्यातील 12 डावात 5 विकेट घेतल्या आहे. तर तर रवींद्र जडेजाने 3 कसोटी सामन्यातील 6 डावात चार विकेट घेतल्या आहेत. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन विकेट घेताच सचिनचा नावावर असलेल्या विक्रम आपल्या नावावर करेल. (Photo: PTI)

3 / 5
सचिन तेंडुलकरने कोलकात्यात 31 धावा देत 3 गडी बाद केल्याचा विक्रम केला आहे. तर याच मैदानात 41 धावा देत 3 घेतल्याची कामगिरी रवींद्र जडेजाने केली आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. (Photo: PTI)

4 / 5
रवींद्र जडेजाने 87 कसोटी सामन्यात 169 डावात 338 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 350 विकेट पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी दोन कसोटी सामन्यातील 4 डावात 12 विकेट काढाव्या लागतील. जर तसं झालं तर अनिल कुंबळे, आर अश्विन, कपिल देव, हरभजन सिंग यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा पाचवा गोलंदाज ठरेल. (Photo-PTI)

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.