AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1..2..3..200 ! द्विशतकी खेळीसह शुबमन गिलने नोंदवले इतके सारे विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने 200 धावांची खेळी करत काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडीत काढले. शुबमन गिलने काय काय केलं ते जाणून घ्या

| Updated on: Jul 03, 2025 | 7:34 PM
Share
इंग्लंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने त्याने 311 चेंडूत 21 चौकार आणि 2 षटकार मारत 64.31 च्या स्ट्राईक रेटने द्विशतक ठोकलं. यासह शुबमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1 / 6
शुबमन गिल हा SENA देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. याआधीचा सर्वोत्तम विक्रम तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता. त्याने 2011 मध्ये लॉर्ड्स येथे 193 धावा केल्या होत्या.

2 / 6
इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. इंग्लंडमध्ये सर्वात मोठी कसोटी खेळणारा भारतीय कर्णधार बनला आहे. गिलने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. अझरुद्दीनने ऑगस्ट 1990 मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यात 179 धावांची खेळी खेळली.

3 / 6
भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने एकूण 7 द्विशतकं ठोकली आहेत. तर एमएके पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शुबमन गिल यांनी प्रत्येकी एक द्विशतक ठोकलं आहे.

4 / 6
भारताचा सर्वात तरूण कर्णधार म्हणून कसोटीत द्विशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.एमएके पतौडी यांनी  1964 मध्ये 23  वर्षे 39 दिवसांचे असताना विरुद्ध इंग्लंडविरुद्ध, शुबमन गिलने 25 वर्षे 298 दिवसांचा असताना इंग्लंड विरुद्ध, सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये 26 वर्षे 189 दिवसांचा असताना न्यूझीलंडविरुद्ध, विराट कोहलीने 27 वर्षे 260 दिवसांचा असताना 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं.

5 / 6
2016  मध्ये नॉर्थसाउंड येथे विराट कोहलीने केलेल्या 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर परदेशातील कसोटीत भारतीय कर्णधाराने केलेले हे दुसरे द्विशतक आहे. शुबमन गिल आता इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 1979 मध्ये ओव्हल येथे सुनील गावस्कर यांच्या 221 धावांना मागे टाकले आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

6 / 6
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.