दोन कसोटी सामन्यातच शुबमन गिलचं नशिब चमकलं, आयसीसीकडून मिळाली गूड न्यूज
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने दोन कसोटी सामने खेळले. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात द्विशतक आणि दीड शतकी खेळी करत 430 धावा केल्या होत्या. त्याचा त्याला कसोटीत जबरदस्त फायदा झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
