AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेंकटेश अय्यर सनरायझर्स हैदराबादवर पुन्हा पडला भारी, नोंदवला असा विक्रम

वेंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सच्या मेगा लिलावात लावलेल्या बोलीला न्याय दिला आहे. वेंकटेश अय्यरला रिलीज केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने 23.75 कोटींची बोली लावली आणि संघात घेतलं होतं. सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू खेळाडू ठरला होता. आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू ठरला होता.

| Updated on: Apr 03, 2025 | 9:57 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेत वेंकटेश अय्यर पैसा वसूल फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 6 गडी गमवून 200 धावांपर्यंत मजल मारता आली. (Photo- KKR Twitter)

1 / 5
वेंकटेश अय्यरने फलंदाजीला आला तेव्हा काही खास सुरुवात केली नाही. समालोचकही त्याच्या फलंदाजीवरून डिवचत होते.  पहिल्या 10 चेंडूत त्याने फक्त 11 धावा केल्या. त्यानंतर 11 ते 20 चेंडूत 19 धावांची खेली केली. पण 21 ते 29 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करत 30 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 333.3 इतका होता.  (Photo- KKR Twitter)

2 / 5
वेंकटेश अय्यर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादवर भारी पडला असंच म्हणावं लागेल. कारण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. 2024 आयपीएल प्लेऑफच्या सामन्यात 28 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. त्यानंतर अंतिम फेरीत 26 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या होत्या. तर या पर्वातील पहिल्या सामन्यात 29 चेंडूत 60 धावा केल्या. (Photo- KKR Twitter)

3 / 5
वेंकटेश अय्यरच्या नावावर आणखी एका विक्रमची नोंद झाली आहे. हैदराबाद फ्रेंचायझीविरुद्ध सलग अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. संजू सॅमसनने 2021-23 या कालावधीत 4 अर्धशतकं, फाफ डु प्लेसिसने 2022-24 या कालावधीत 3 आणि आात वेंकटेश अय्यरने 2024-25 या कालावधीत 3 अर्धशतकं ठोकली आहे. (Photo- KKR Twitter)

4 / 5
वेंकटेश अय्यरने सांगितलं की, ' मी स्क्रीनवरून सामना पाहत होतो, शॉट्स खेळणे सोपे नव्हते.चेंडू थांबून येत होता. अजिंक्य आणि अंगकृष यांनी आमच्यासाठी डाव सेट अप करून दिला. त्याची खूप मदत झाली.' (Photo- PTI)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.