IPL 2024 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या चार संघांच्या नावावर

आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीपासून विक्रमांचा पाऊस पडण्यास सुरु झाला आहे. दिवसागणिक विक्रम रचले आणि मोडले जात आहेत. आयपीएल इतिहासात आतापर्यंत चार संघांना 250 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. चला जाणून घेऊयात या चार संघांबाबत

| Updated on: Apr 04, 2024 | 4:06 PM
आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीपासून अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. अनेक विक्रम धुळीस मिळवले गेले आहेत. तर काही विक्रम नव्याने रचले गेले आहेत. दोन संघांनी याच पर्वात आरसीबीच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 6
आयपीएल 2013 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सर्वाधिक धावा केल्या होत्या. हा विक्रम काही वर्षे कायम होता. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हा विक्रम मोडेल असं वाटत होतं. 250 धावांचा पल्ला गाठला मात्र आरसीबीचा विक्रम कायम होता.

2 / 6
आयपीएल 2013 मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध आरसीबीच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावून 263 धावा केल्या. पण या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सने हा विक्रम मोडला.

3 / 6
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत विक्रम नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमावून 277 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

4 / 6
आयपीएल स्पर्धेतील 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. कोलकात्याच्या फलंदाजांनी अक्षरश: धुडगूस घातला. केकेआरने 20 षटकात 7 गडी गमावून 272 धावा केल्या. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा संघ बनला आहे.

5 / 6
आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्स विरुद्ध 20 षटकात 5 विकेट गमावून 257 धावा केल्या होत्या. यामुळे आयपीएलमध्ये 250 हून अधिक धावा करणारा आरसीबीनंतरचा दुसरा संघ ठरला आहे. आता आरसीबी आणि लखनौचे टॉप-2 स्कोअरचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत.

6 / 6
Follow us
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद.
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट.
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'.
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं.
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप.
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?.
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी.
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी.
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय.
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार.