विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे आर अश्विनचा मोठा विक्रम हुकला, जर तसं केलं नसतं तर…
भारतीय क्रिकेट इतिहासातील आर अश्विन नावाच्या एका पर्वाचा शेवट झाला आहे. अनिल कुंबळे, हरभजननंतर भारतीय संघाला अश्विनसारखा तगडा फिरकीपटू मिळाला. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र विराट कोहलीमुळे एक मोठा विक्रम हुकला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
