AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WBBL 2025 : कॅप्टन होताच धमाका, 5 विकेट्स घेत टीमला जिंकवलं, 77 चेंडूतच निकाल

Womens Big Bash League 2025 : वूमन्स बीग बॅश लीग 2025 स्पर्धेतील पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित कॅप्टनने 5 विकेट्स घेतल्या. या ऑलराउंडरने नुकत्यात झालेल्या वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतही बॅटिंगसह बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली होती. जाणून घ्या.

| Updated on: Nov 09, 2025 | 8:10 PM
Share
कर्णधारावर  संघाची सर्वस्व जबाबदारी असते. संघाच्या विजय आणि पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार ठरवलं जातं. कर्णधारावर नेतृत्वासह चांगली बॅटिंग अथवा बॉलिंगने योगदान देण्याचं दुहेरी आव्हान असतं. ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनर हीने वूमन्स बिग बॅश लीगमध्ये अप्रतिम कामगिरी करत आपल्या नेतृत्वात संघाला विजयी केलं. एश्लेचा हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. (Photo Credit : Getty Images)

1 / 5
वूमन्स बिग बॅश लीग 2025 या हंगामाची रविवार 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सिडनी सिक्सर्स कर्णधारपदी एश्ले  गार्डनरची नियुक्ती केली. एश्लेने आपल्या नेतृत्वात संघाला मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात विजयही मिळवून दिला. (Photo Credit : Getty Images)

2 / 5
एश्लेने बॉलिंगने जबरदस्त कामगिरी केली. एश्लेने प्रतिस्पर्धी पर्थ स्कॉचर्सच्या 5 फलंदाजांना  मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एश्लेने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. एश्लेच्या या योगदानामुळे पर्थ स्कॉचर्सचा डाव हा 109 धावांवर आटोपला.  (Photo Credit : Getty Images)

3 / 5
त्यानंतर सिडनी सिक्सर्सने हे आव्हान 77 बॉलमध्ये पूर्ण करत विजयी सलामी दिली. सिडनीला विजयी करण्यात एलिसा पेरी आणि सोफिया डंकली या जोडीने सर्वाधिक योगदान दिलं. या सलामी जोडीने 12.5 ओव्हरमध्ये 112 रन्स केल्या आणि संघाला विजयी केलं.  एलिसाने 47 तर सोफियाने 61 धावांचं योगदान दिलं.  (Photo Credit : Getty Images)

4 / 5
एश्लेने नुक्त्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गार्डनरने या स्पर्धेत 2 शतकांसह 328 धावा केल्या. तसेच 7 विकेट्सही मिळवल्या.  (Photo Credit: PTI)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.