AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात काय बिनसलं? इन्स्टाग्रामवर कोहलीने थेट केलं ब्लॉक!

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने 'द शोमॅन' या पुस्तकात विराट कोहलीबाबत खुलासा केला आहे. विराट कोहलीने मॅक्सवेलला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचं यात अधोरेखित करण्यात आलं आहे. पण आता दोघेही चांगले मित्र आहेत. पण तेव्हा नेमकं असं काय घडलं होतं की विराट कोहलीने ब्लॉक केलं होतं.

| Updated on: Oct 30, 2024 | 3:29 PM
Share
विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी गेल्या काही वर्षांपासून एकत्र खेळत आहे. चांगले मित्र असल्याचं दिसून आलं आहे. पण एक काळ असा होता की या दोघांमध्ये काहीतरी झालं होतं. त्याचा राग विराट कोहलीला आला आणि त्याने सोशल मीडियावर बॅन केलं होतं.

1 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2017 मध्ये विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. तेव्हा ग्लेन मॅक्सवेलने तशीच कृती करत विराटच्या वेदनांची खिल्ली उडवली होती. यामुळे विराट कोहली खूपच नाराज झाला होता. त्यानंतर त्याने मॅक्सवेलला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं.

2 / 6
ग्लेन मॅक्सवेलला याबाबत काहीच माहिती नव्हतं. 2022 मध्ये आरसीबी संघात प्रवेश केल्यानंतर विराट कोहलीचं इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करण्यासाठी शोधत होता. पण त्याला विराट कोहलीचं खातं कुठेच दिसलं नाही. तेव्हा त्याचा ही बाब लक्षात आली.

3 / 6
ग्लेन मॅक्सवेलने याबाबत थेट विराट कोहलीला विचारलं की तुझं खातं का दिसत नाही. तू मला सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे का? यावर विराट कोहली म्हणाला की, हो मी तुला ब्लॉक केल आहे. तसेच पाच वर्षापूर्वी घडलेला प्रकार सांगितला.

4 / 6
विराट कोहलीने सांगितलं की, 2017 मध्ये बॉर्डर गावस्कर कसोटीत माझी टिंगल केली होती. त्याचा मला राग आला आणि मी तुला इंस्टाग्रावर ब्लॉक केलं. द शोमॅन पुस्तकाबाबत LiSTNR स्पोर्ट विलो टॉक पॉडकास्टवर सांगताना मॅक्सवेलने हा खुलासा केला.

5 / 6
विराट कोहली आणि मॅक्सवेल चांगले मित्र आहेत. 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सर्वात आधी विराट कोहलीने माझं स्वागत केलं. त्यामुळे आम्ही आता चांगले मित्र आहोत.

विराट कोहली आणि मॅक्सवेल चांगले मित्र आहेत. 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सर्वात आधी विराट कोहलीने माझं स्वागत केलं. त्यामुळे आम्ही आता चांगले मित्र आहोत.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.