AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘या’ नवख्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या ( Icc World Test Championship 2021 Final) अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात येणार आहे.

| Updated on: May 07, 2021 | 4:37 PM
Share
Team India

Team India

1 / 6
क्रिकबझनुसार, खेळाडूंना आपआपसात अधिक सराव करता यावा, या उद्देशाने मोठ्या संघाची घोषणा करण्यात येणार आहे. बीसीसीआय केवळ या एकमेव सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करणार की इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघ जाहीर करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियामध्ये आश्चर्यकारक बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे  गोलंदाजी करण्यात असमर्थ आहे. त्यामुळे त्याला वगळण्यात येऊ शकते.

2 / 6
ओपनर म्हणून रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुबमन गिल आणि केएल राहुल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईकर पृथ्वी शॉच्या नावाचीही चर्चा आहे.

3 / 6
रवींद्र जाडेजा

रवींद्र जाडेजा

4 / 6
तसेच 25 वर्षीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णावर निवड समिती विश्वास दाखवू शकते. प्रसिद्धने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तर जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि उमेश यादवची निवड निश्चित मानली जात आहे.

5 / 6
क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजासह संघासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शतक. एका शतकामुळे सामना पलटला जातो आणि जर एखाद्या खेळाडूच्या शतकामुळे सामना जिंकलातर त्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षावच होतो. असेच काही फलंदाज आहेत ज्यांच कसोटी सामन्यात शतक म्हणजे भारतीय संघाचा विजय पक्का असं समीकरणच होतं.यात विराट कोहली, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड किंवा महेंद्र सिंह धोनी यांच नाव नसून इतर दिग्गजांची नावे आहेत. (This Indian Cricketers Century brings win For Indian Cricket Team)

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.