AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025, AUS vs SA : एडन मार्करमने लॉर्ड्सवर शतक झळकावून रचला इतिहास, काय ते वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या एडन मार्करमने ऐतिहासिक खेळी केली. संघ अडचणीत असताना शतकी खेळी केली. तसेच संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. या विजयासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

| Updated on: Jun 14, 2025 | 2:54 PM
Share
आयसीसी स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची कामगिरी कायम निराशाजनक राहिली आहे. अनेकदा विजयाचा घास तोंडाशी आला असताना गमवावा लागला आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केली. एडन मार्करमने  शतक ठोकलं आणि एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5
लंडनमधील लॉर्ड्स येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एडन मार्करामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. या शतकासह आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला.

2 / 5
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने 1998 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 61 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हेनरिक क्लासेनने 52 धावा केल्या होत्या.

3 / 5
आयसीसीच्या अंतिम सामन्यात तिहेरी आकडी धावसंख्या नोंदवून एडेन मार्करामने आता इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही मार्करामच्या नावावर आहे.

4 / 5
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली.  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 207 धावांवर सर्वबाद झाली. त्यामुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या डावात 282 धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर 2 गडी गमावून 213 धावा केल्या. (सर्व फोटो- आयसीसी/दक्षिण अफ्रिका ट्वीटर)

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.