WTC 2025 Final
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील अंतिम सामना 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज होणार आहे. टेस्ट क्रिकेटचा हा वर्ल्ड कप कोण जिंकणार? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
टेम्बा बावुमाची कडक कामगिरी, इडन गार्डन्समध्ये खास शतक
IND vs SA 1st Test : कोलकातामधील इडन गार्डन्समधील खेळपट्टीवर फलंदाज ढेर झाले. मात्र त्याच खेळपट्टीवर टेम्बा बावुमाने 100 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावलं.
- sanjay patil
- Updated on: Nov 16, 2025
- 11:30 pm
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर मोठा विक्रम, अशी कामगिरी केली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं जेतेपद दुसऱ्यांदा जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. 27 वर्षानंतर आयसीसीने दुसरं जेतेपद जिंकलं आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने रेकॉर्ड नोंदवला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 15, 2025
- 3:50 pm
क्रिकेट विश्वात नवीन ट्रेंड! तीन संघांनी पराभवाची मालिका मोडत मिळवलं जेतेपद, वाचा कोण ते
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. यासह 27 वर्षानंतर आयसीसी जेतेपद मिळवलं. दक्षिण अफ्रिकेची ही दुसरी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी 1998 मध्ये दक्षिण अफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यासह एका नव्या ट्रेंडचा उदय झाला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 15, 2025
- 3:17 pm
WTC 2025-27 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि किती सामने खेळणार ते वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसरा विजेता दक्षिण अफ्रिका संघ ठरला आहे. असं असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट क्रिकेट 2025-27 स्पर्धेची घोषणा केली आहे. यात सहभागी असलेल्या 9 संघात 71 सामने खेळले जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात श्रीलंका बांग्लादेश कसोटीपासून होईल.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 15, 2025
- 2:47 pm
तो वादात होता, पण…! टेम्बा बावुमाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर या खेळाडूंना दिलं श्रेय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकत दक्षिण अफ्रिकन संघाने 27 वर्षांचा आयसीसी चषकांची दुष्काळ दूर केला आहे. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकन संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा याने विजयाचं विश्लेषण करताना दोन खेळाडूंचा उल्लेख केला.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 14, 2025
- 8:35 pm
WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पराभवासाठी या खेळाडूला धरलं जबाबदार, म्हणाला…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपद दुसऱ्यांदा मिळवण्याचं ऑस्ट्रेलिायचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 282 धावा दिल्या तेव्हा हा सामना त्यांच्या पारड्यातच होता. पण तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात सगळं चित्र बदललं आणि दक्षिण अफ्रिकेने सामन्यावर पकड मिळवली. हा सामना कुठे गमावला याचं विश्लेषण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सामन्यानंतर केलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 14, 2025
- 6:07 pm
Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ही चूक नडली, जर तसं झालं नसतं तर…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह आयसीसी स्पर्धेचं दुसरं जेतेपद मिळवलं आहे. यापूर्वी 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 14, 2025
- 5:26 pm
दक्षिण अफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चोकर्सचा डाग पुसला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं आहे. तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने जेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी क्रिकेटला तिसरा चॅम्पियन मिळाला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 14, 2025
- 5:16 pm
WTC 2025, AUS vs SA : एडन मार्करमने लॉर्ड्सवर शतक झळकावून रचला इतिहास, काय ते वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या एडन मार्करमने ऐतिहासिक खेळी केली. संघ अडचणीत असताना शतकी खेळी केली. तसेच संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. या विजयासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 14, 2025
- 2:54 pm
WTC 2025 Final AUS vs SA: अफ्रिका 282 धावांचं लक्ष्य गाठणार का? लॉर्ड्सवर आतापर्यंत असा आहे रेकॉर्ड
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पण लॉर्ड्सवर इतकं मोठं आव्हान गाठणं सोपं आहे का? काय आहे इतिहास ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 13, 2025
- 9:35 pm
WTC 2025, AUS vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहाचं नुकसान, झालं असं की…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना निर्णायक वळणावर आला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फटका बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 13, 2025
- 7:41 pm
WTC Final सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी हाताला बांधली काळी पट्टी, कारण की…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता कसोटी क्रिकेटला नवा चॅम्पियन्स मिळणार की ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार? हे तिसऱ्या दिवसाच्या शेवटी किंवा चौथ्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 13, 2025
- 7:10 pm
WTC Final : मिचेल स्टार्कने अर्धशतकी खेळी करत रचला विक्रम, काय केलं ते वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम सामना निकालाच्या स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 207 धावांवर आटोपला. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कने नाबाद 58 धावांची खेळी केली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 13, 2025
- 6:35 pm
SA vs AUS : मिचेल स्टार्कचं चिवट अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
South Africa vs Australia Wtc Final 2025 : दक्षिण आफ्रिकेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये विजयासाठी ऑस्ट्रेलियाकडून 282 धावांचं आव्हान मिळालं आहे. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
- sanjay patil
- Updated on: Jun 13, 2025
- 5:57 pm
Icc : आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 4 गोलंदाज, 2 भारतीयांचा समावेश
Most Wickets In Icc Final : आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 4 गोलंदाजांमध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे. या यादीत टीम इंडियाचे बॉलर कितव्या स्थानी आहेत? पहिल्या स्थानी कोण? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jun 13, 2025
- 12:07 pm