WTC Final : मिचेल स्टार्कने अर्धशतकी खेळी करत रचला विक्रम, काय केलं ते वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम सामना निकालाच्या स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 207 धावांवर आटोपला. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कने नाबाद 58 धावांची खेळी केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
