खपात विक्रमी, पण सेफ्टीच्या बाबतीत झिरो आहेत या कार, ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल
Popular Cars Crash Test: सणासुदीच्या हंगाम सुरु असल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या एकाहून एक सरस कार ग्राहकांसाठी लॉंच करीत आहेत. वाहन निर्माता कंपनी वेगवेगळ्या फिचर्सच्या कार बाजारात आणत आहेत. परंतू सेफ्टी रेटींगमध्ये मात्र या लोकप्रिय सर्वाधिक खपाच्या कार फेल ठरल्या आहेत. अलिकडे अनेक कारच्या क्रॅश टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात या कारना सुरक्षेसंदर्भात खराब टेस्टींग मिळूनही इंडियन मार्केटमध्ये मात्र याच कारना पसंद केले जात आहे.चला तर विक्रीच्या बाबतीत पुढे परंतू सेफ्टीत कमी रेटींग मिळालेल्या कार नेमक्या कुठल्या आहेत ते पाहूयात...
Most Read Stories