AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Second Hand Phone : सेकंड-हँड फोन विकत घ्यावा की नाही ?आधी हे नक्की वाचा

ऑनलाइन असो की ऑफलाइन बाजारात बरेच फोन अगदी नवीन दिसतात, परंतु त्यात लपलेल्या समस्या नंतर मोठ्या समस्या बनू शकतात. चोरीला गेलेले फोन, सदोष बॅटरी, बनावट भाग आणि काळ्या यादीतील IMEI यासारख्या समस्या सामान्य आहेत. सेकंड हँड फोन विकत घेण्याआधी काही गोष्टी तपासणे महत्वाचे असते.

| Updated on: Nov 18, 2025 | 11:58 AM
Share
आजकाल सगळे नवीन फोन वापरतात, पण काही लोकं सेकंड हँड किंवा वापरलेला फोनंही विकत घेतात. तुम्ही देखील सेकंड-हँड फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.  ऑनलाइन किंवा ऑफलाइन बाजारात बरेच फोन अगदी नवीन दिसतात, परंतु त्यामध्ये ज्या समस्या लपलेल्या असतात,  नंतर मोठ्या समस्या बनू शकतात.चोरीला गेलेले फोन, सदोष बॅटरी, बनावट भाग आणि काळ्या यादीतील IMEI यासारख्या समस्या सामान्य आहेत. म्हणून, काही प्रमुख घटक तपासून घेणं गरजेचं असतं. .

1 / 6
IMEI नंबर तपासा: वापरलेला किंवा सेकंड हँड फोन खरेदी करण्यापूर्वी, त्याचा IMEI नंबर तपासणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही ऑनलाइन IMEI चेकर किंवा सरकारी पोर्टलवर IMEI टाकून, तुम्ही फोन ब्लॅकलिस्टमध्ये आहे की नाही ते तपासू शकता. बाजारात अनेकदा चोरीचे फोन विकले जातात आणि त्यांचा ट्रॅकिंग IMEI वापरून केला जातो. असा फोन खरेदी केल्यास नंतर पोलिसांची कारवाई होऊ शकते. म्हणून, IMEI जुळवून पाहणं आणि त्याची स्थिती तपासणे हे पहिलेच केलं पाहिजे.

2 / 6
फोनच्या  बॉडीकडे लक्ष द्या: फोनची बॉडी फ्रेम, स्क्रीन, कॅमेरा आणि बटणांची काळजीपूर्वक तपासणी करणे महत्वाचे आहे. कधीकधी, स्क्रीन रिप्लेसमेंट किंवा बॉडी पॉलिशिंगमुळे फोन अगदी नवीन दिसू शकतो. पण मायक्रो स्क्रॅच, डेंट्स, तुटलेली कॅमेरा काच किंवा स्क्रीनचा रंग बदलणे यासारखी चिन्ह दिसली तर फोनचा जास्त वापर किंवा तो पडलाय हे समजू शकतं. चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देखील तपासून घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नये.

3 / 6
बॅटरीची क्षमता आणि चार्जिंग कसे तपासायचे ते जाणून घ्या : आयफोन सेटिंग्जमध्ये बॅटरीची क्षमता तपासता येते. जेव्हा बॅटरीची क्षमता कमी असते तेव्हा फोन लवकर डिस्चार्ज होतो आणि जास्त गरम होऊ शकतो. आयफोन सेटिंग्जमध्ये बॅटरीची क्षमता तपासता येते, तर अँड्रॉइड डिव्हाइसेसमध्ये थर्ड-पार्टी टूल्स किंवा सर्व्हिस सेंटर रिपोर्ट्स वापरून बॅटरी सायकल काउंट आणि परफॉर्मन्स तपासता येतो. चार्जिंगचा वेग कमी असणे किंवा फास्ट चार्ज न होणे ही देखील खराब बॅटरीची लक्षणे आहेत.

4 / 6
कॅमेरा, स्पीकर, कॉलिंग आणि नेटवर्क तपासा : सेकंड हँड फोन खरेदी करण्यापूर्वी, सर्व कॅमेरा मोड्स आणि फोटोची गुणवत्ता तपासा. कॅमेरा मॉड्यूल अनेकदा बदलले जातात, ज्यामुळे कामगिरी खराब होते. कॉलिंग टेस्ट करून मायक्रोफोन आणि स्पीकर दोन्ही तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच, सिम घातल्यानंतर नेटवर्क सिग्नल आणि 4G/5G कनेक्टिव्हिटी तपासा, कारण अनेक फोनमध्ये नेटवर्क आयसीमध्ये समस्या असतात. हे सगळं नीट चेक करा.

5 / 6
मूळ बिल, बॉक्स आणि वॉरंटी तपासा: सेकंड-हँड फोन खरेदी करताना बिल, बॉक्स आणि वॉरंटी कार्ड असणे हा एक मोठा फायदा आहे. हे बिल तुम्हाला फोनचा मूळ मालक ओळखण्यास मदत करते आणि जर वॉरंटी कायम राहिली तर तुम्हाला कोणत्याही समस्येसाठी सर्व्हिस सेंटरचा सपोर्ट मिळू शकतो. जर तुम्हाला बिल मिळाले नाही, तर किमान मूळ बॉक्स आणि IMEI जुळले पाहिजेत. बनावट अॅक्सेसरीज टाळण्यासाठी, चार्जर आणि केबलची देखील चाचणी करा.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.