AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13-14 फूट पाण्यात उडी, अंगावर 6 किलो वजन, 11-12 तास पाण्यात शूटिंग; अभिनेत्रीची कौतुकास्पद कामगिरी

'तुला जपणार आहे' ही मालिका येत्या 17 फेब्रुवारीपासून दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शर्वरी लोहोकरे, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे अशा कलाकारांच्या भूमिका आहेत.

| Updated on: Feb 04, 2025 | 12:23 PM
Share
झी मराठी वाहिनीवर नव्याने येणाऱ्या 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमोमध्ये मालिकेची हटके कथा पाहून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

झी मराठी वाहिनीवर नव्याने येणाऱ्या 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमोमध्ये मालिकेची हटके कथा पाहून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 / 6
या प्रोमोमध्ये एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि तिची आई तिथे असूनही ती मुलीची मदत करू शकत नाही. अचानक तिथे एक तरुणी येते आणि कसलाही विचार न करता पाण्यात उडी मारून लहान मुलीला वाचवते.

या प्रोमोमध्ये एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि तिची आई तिथे असूनही ती मुलीची मदत करू शकत नाही. अचानक तिथे एक तरुणी येते आणि कसलाही विचार न करता पाण्यात उडी मारून लहान मुलीला वाचवते.

2 / 6
प्रोमोमध्ये दिसलेलं हे दृश्य पहावं तितकं सोपं नाही. हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. या प्रोमोमध्ये ज्या तरुणीने लहान मुलीचा जीव वाचवला, म्हणजेच मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेनं शूटिंगचा अनुभव सांगितला.

3 / 6
"मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण प्रोमोमध्ये वेदा पाण्यात पडते. हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास 13-14 फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून त्यात चेहऱ्याचे हावभाव दाखवणं कठीण होतं," असं ती म्हणाली.

4 / 6
याविषयी ती पुढे म्हणाली, "जेव्हा आम्ही रिहर्सल केली, त्यावेळी माझ्या अंगावर सहा किलो वजन बांधलेलं होतं. शूटच्या दिवशी मी जवळपास 11-12 तास पाण्यात होते. हिवाळा असल्यामुळे प्रचंड थंडी होती.  जेव्हा शूट पूर्ण झालं तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केलं असं जाणवलं."

5 / 6
"त्या दिवसानंतर मी आजारी पडले, पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शूटिंगसाठी गेले. माझ्यात ते बळ कुठून आलं याची मला कल्पना नाही. आता जेव्हा हा प्रोमो पाहते, तेव्हा खूप आनंद होतो आणि मेहनतीचं चीज झालं याचा प्रत्यय येतो", अशा शब्दांत महिमाने अनुभव सांगितला.

6 / 6
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.