डाळिंबाचे बरेच फायदे आहेत. हिवाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा सैल होते. जर आपल्याला त्वचा घट्ट ठेवायची असेल, तर डाळिंबाचे सेवन करावे. तुम्ही डाळिंब कापून खाऊ शकता आणि त्याचा रसही पिऊ शकता.
1 / 5
किवी या फळामध्ये भरपूर प्रमाणत व्हिटामिन सी असते. जे हिवाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ आणि चमकदार ठेवते.
2 / 5
गाजर व्हिटामिन ए आणि इतर अँटीऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. गाजर सूर्याच्या किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्याचे कार्य करते.
3 / 5
रताळे थंडीच्या काळात त्वचा मॉइश्चराइझ करण्याचे काम करते आणि यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.