AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या देशात मुली लहान वयात आई होतात? थक्क करणारं सत्य

'आई' होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. पण, आई होण्यासाठी एक विशिष्ट वय असते, कारण त्यापूर्वी 'आई' होणं मुलाच्या विकासावर परिणाम करते. मातृत्वाच्या आगमनाने, स्त्रीच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या येतात. तिला तिच्या आरोग्याची तसेच तिच्या मुलाचीही काळजी घ्यावी लागते.

Updated on: Jun 21, 2025 | 6:35 PM
Share
विकसित देशांमध्ये महिला उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात. पण काही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये, महिला लहान वयातच आई होतात. आता पाहूया, जगातील कोणत्या देशात महिला सर्वात कमी वयात आई होतात?

विकसित देशांमध्ये महिला उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात. पण काही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये, महिला लहान वयातच आई होतात. आता पाहूया, जगातील कोणत्या देशात महिला सर्वात कमी वयात आई होतात?

1 / 6
वर्ल्ड अ‍ॅटलासच्या रिपोर्टनुसार, जगात असे 21 देश आहेत जिथे सरासरी 18 ते 19 वयोगटातील महिला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देतात. यापैकी बहुतेक महिला दक्षिण आफ्रिकेतील आहेत.

वर्ल्ड अ‍ॅटलासच्या रिपोर्टनुसार, जगात असे 21 देश आहेत जिथे सरासरी 18 ते 19 वयोगटातील महिला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देतात. यापैकी बहुतेक महिला दक्षिण आफ्रिकेतील आहेत.

2 / 6
रिपोर्टनुसार, अंगोला हा असा देश आहे जिथे महिला सर्वात कमी वयात आई होतात. अंगोलानंतर, भारताचा शेजारी देश बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे महिला सरासरी 18 व्या वर्षात आई होतात.

रिपोर्टनुसार, अंगोला हा असा देश आहे जिथे महिला सर्वात कमी वयात आई होतात. अंगोलानंतर, भारताचा शेजारी देश बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे महिला सरासरी 18 व्या वर्षात आई होतात.

3 / 6
नायजर तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे कमी वयात आई होणाऱ्या महिलाचं सरासरी वय 18 वर्षे आहे. चाडमध्ये ही संख्या 18 वर्षे आहे. नायजर हा असा देश आहे जिथे 20 ते 24 वयोगटातील 51 टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना 18 वर्षांच्या आत पहिलं मूल झाले.

4 / 6
ही प्रवृत्ती विशेषतः आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये दिसून येते. शिक्षणाचा अभाव, जागरूकतेचा अभाव, गरिबी आणि पारंपारिक विचारसरणी ही याची मुख्य कारणे आहेत.

ही प्रवृत्ती विशेषतः आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये दिसून येते. शिक्षणाचा अभाव, जागरूकतेचा अभाव, गरिबी आणि पारंपारिक विचारसरणी ही याची मुख्य कारणे आहेत.

5 / 6
बांग्लादेशबद्दल सांगायचं झालं तर, हा मुस्लिम बहुल देश आहे, जिथे सुमारे 51 टक्के मुलींचे लग्न 18 वर्षापूर्वीच केलं जातं. बांग्लादेशातील महिलांना लवकर लग्न आणि बाळंतपणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

6 / 6
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला.
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर.
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?.