माझा कारभारी लय भारी, पतीला कारभारणीने घेतलं खांद्यावर; नवरा सरपंच होताच पत्नीचा जल्लोष
खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीत कैलासराव शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पत्नी राधिका शिंदे यांनी हा विजय अत्यंत भावूकपणे साजरा केला. त्यांनी आपल्या पतीला खांद्यावर उचलून जल्लोष साजरा केला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
औरंगजेब त्याच्या बेगमवर नाही तर या सुंदर तवायफवर प्रेम करायचा
नाकात नथ, केसात गुलाब... माधुरीच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Jio चा 49 रुपयांचा रिचार्ज, मिळतील हे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने होतील हे फायदे
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
