AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला का सोनं लागलंय का? इतका महागडा फोन! या किंमतीत खरेदी करता येईल 3 खासगी जेट

World Most Expensive Phone : स्मार्टफोन आज गरज नाही तर हौसेची वस्तू आहे. स्टेटस सिम्बॉल आहे. पण जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Sep 25, 2025 | 3:48 PM
Share
अनेक जण iPhone 17 प्रो मॅक्स वा सॅमसंग गॅलेक्सी  Z फोल्ड सारखे महागडे फोन खरेदी करण्यास घाबरत नाही. पण जगातील या फोनची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. कारण या किंमतीत एक दोन नव्हे तर तीन खासगी जेट खरेदी करता येतील.

1 / 6
फाल्कन सुपरनोवा iPhone 6 पिंक डायमंड असा हा स्मार्टफोन आहे. हा जगातील सर्वात महागडा फोन मानल्या जातो. यामध्ये पिंक डायमंड आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या फोन डिझाईन करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी 10 आठवड्यांचा कालावधी लागला. या महागड्या फोनमध्ये डायमंड आणि सोनं दोघांचा सुरेख मिलाफ आहे.

2 / 6
हा फोन iPhone 6 ची अद्यायावत आवृत्ती आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आल्याने त्याची किंमत गगनाला भिडली आहे. Vertu पोर्टलनुसार, फाल्कन सुपरनोवा iPhone 6 पिंक डायमंडची किंमत 48.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 430 कोटी रुपये आहे.

3 / 6
या किंमतीत तर तीन खासगी जेट येतील. एका खासगी जेटची किंमत 100 कोटी ते 140 कोटींच्या दरम्यान असते. या फोनच्या किंमतीत तीन खासगी जेट तर सहज खरेदी करता येतील.

4 / 6
जागतिक स्तरावर खासगी जेट विक्री करणाऱ्या  AvBuyers नुसार, या फोनच्या किंमतीत जवळपास तीन खासगी जेट खरेदी करता येतील. तर Vertu पोर्टलने हा जगातील सर्वात महागडा फोन असल्याचे म्हटले आहे.

5 / 6
अर्थात हा महागडा फोन असला तरी त्याचे हार्डवेअर आणि डिस्प्लेत मोठा बदल नाही. यामध्ये  iPhone 6 चेच सर्व फीचर्स आहेत. यामध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले, Apple A8 चिपसेट आणि 16GB ते 128GB पर्यंतचे इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलाच रिअर कॅमेरा आणि 1.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

6 / 6
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.